¡Sorpréndeme!

Balumamachya Navan Changbhal | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळूमामांचे भक्त,मालिकेचं केलं कौतुक | Colors Marathi

2022-07-29 6 Dailymotion

कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं. काय म्हणाले मुख्यमंत्री पाहूया या व्हिडिओमध्ये.